कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही

कोणाला फसवू नकोस. 
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. 
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली 
त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ 

जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला 
मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ 

मी आहे ना तुझ्या पाठिशी – स्वामी समर्थ 
संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात – श्री स्वामी समर्थ
.
उगाची भितोसी भय हे पळू दे, 
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे 

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, 
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

Comments

Popular posts from this blog

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते

जोवर अनुभव येत नाही तोवर नवीन गोष्टींचं आकर्षण असतं आपल्याला.🤞🏻😊लहानपणी पटकन मोठं व्हायचं असतं आणि मोठं झाल्यावर पुन्हा लहान व्हायची इच्छा होते.💯🦋🧒